लग्नपत्रिका

लग्नपत्रिकेसोबत दारूची बाटली आणि चखणा, व्हिडिओ व्हायरल

 चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल

Dec 18, 2020, 12:06 PM IST

व्हायरल होतेय नेहा कक्करची लग्नपत्रिका

ताऱीख आणि ठिकाण .... 

Oct 19, 2020, 12:29 PM IST

PHOTO : अजून 'खासदार' न झालेल्या सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांची 'लगीनघाई' व्हायरल

ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे कारण... 

May 3, 2019, 10:58 AM IST

VIDEO : राधा-कृष्णाचा आशीर्वाद असणारी आकाश अंबानीची लग्नपत्रिका पाहिली ?

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. 

Feb 21, 2019, 10:07 AM IST

'या' गंभीर आजाराचा धोका टाळण्यासाठी जोडप्यांंनी 'कुंडली'पूर्वी 'रक्त' तपासणंं गरजेचे !

आपल्या संस्कृतीमध्ये ‘विवाह’ हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे अरेंज मॅरेजच्या पद्धतीने तुम्ही लग्न करणार असाल तर अनेक कुटुंबात आजकाल जात, धर्म, जन्मपत्रिका, गुण अशा अनेक गोष्टींचा विचार करून लग्न ठरवले जाते. पण सुखी , समाधानी व आरोग्यदायी सहजीवनासाठी केवळ इतकेच महत्त्वाचे नाही  

May 8, 2018, 04:35 PM IST

रायगड | कॅलेंडरमध्ये छापली लग्नपत्रिका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 16, 2018, 08:04 AM IST

अशी आहे प्रिन्स हॅरी आणि मेगेन मार्कलची लग्नपत्रिका...

अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल आणि ब्रिटिशचा राजपुत्र प्रिन्स हॅरी 19 मे 2018 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या लंडनच्या राजघराण्यात लवकरच दोन गोड आणि मोठ्या बातम्या येणार आहेत. त्यामुळे लगबग सुरू झाली आहे.  

Mar 23, 2018, 07:13 PM IST

विचित्रपणा : भाजप आमदार कन्येच्या लग्न पत्रिकेवर राज्य सरकारचा लोगो

उत्तराखंडमध्ये भाजप आमदार कन्येच्या लग्न पत्रिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. वादाचे कारण असे की, या आमदार महोदयांनी कन्येच्या लग्न पत्रिकेवर चक्क राज्य सरकारचा लोगोच छापला आहे.

Jan 9, 2018, 11:56 PM IST

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाची हटके लग्नपत्रिका

कॉमेडी क्विन  भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया येत्या ३ डिसेंबरला लग्नबंधनात अडकत आहेत.

Nov 11, 2017, 08:17 AM IST

पर्यावरणपूरक लग्नाची पत्रिका

लग्नाची पत्रिका केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी जमिनीत पुरली तर... आणि मग त्यातून तुळस किंवा निलगिरीचं झाड उगवलं तर... तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे... पण थांबा आधी औरंगाबादच्या नागेश आणि अनघाच्या लग्नाची पत्रिका पहा... म्हणजे तुमचं मत नक्कीच बदलेल...

Jun 8, 2017, 10:54 AM IST

लग्नपत्रिकेतून उगवणार तुळस आणि निलगिरी

लग्नपत्रिकेतून उगवणार तुळस आणि निलगिरी

Jun 7, 2017, 08:35 PM IST

अनोखी लग्नपत्रिका, श्लोक नाही, मोदींच्या मिशनच्या घोषणा

 राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या एका लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्डावर श्लोक किंवा शुभाशिर्वाद ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनच्या घोषणा छापल्या आहेत. त्या पण एक नाही पाच घोषणा देण्यात आल्या आहे. 

Apr 28, 2017, 05:20 PM IST

इशांत शर्माने घेतली पंतप्रधानांची भेट, दिले लग्नाचे निमंत्रण

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा येत्या 9 डिसेंबरला विवाहबंधनात अडकतोय. बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्याशी त्याचा विवाह होणार आहे. 

Dec 3, 2016, 08:34 AM IST

पंतप्रधानांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी युवराज संसदेत

भारताचा क्रिकेटर युवराज सिंग येत्या 30 नोव्हेंबरला अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्नबंधनात अडकतोय. 

Nov 24, 2016, 02:59 PM IST