रोलेन स्ट्रॉस

'मिस वर्ल्ड २०१४'मध्ये भारताची कोयल राणा चमकली

जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये रविवारी रात्री पार पडली. दक्षिण आफ्रिकेची रोलेन स्ट्रॉस २०१४चा 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला. दरम्यान, भारताची कोयल अंतिम पाच स्पर्धकांमध्ये मजल मारण्यात अपयशी ठरली. मात्र या सोहळ्यात तिने दोन पुरस्कार आपल्या नावी केले. 

Dec 16, 2014, 08:15 AM IST