कॅन्सरग्रस्तांसाठी रोबोटीक संजीवनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2017, 07:14 PM ISTअकोला : साध्या वस्तूंपासून बनवले रोबोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 03:17 PM ISTवॉव ! तुमच्या घरी रोबोट पोहोचविणार फूड डिलिव्हरी
आपल्या घरी किराना सामान किंवा फूड डिलिव्हरी आता रोबोट द्वारे होऊ शकते. भविष्यात हे वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. तुम्ही खालील व्हिडिओ पाहिलात तर ते तुमच्या लक्षात येईल.
Jul 27, 2016, 06:02 PM ISTदहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र
राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.
Feb 15, 2016, 09:54 AM ISTलवकरच दाखल होतोय 'फायर फायटर रोबोट'!
परिस्थिती कितीही कठिण असली तरी अग्निशमन दलाचे जवान चपळाईनं आपली कामगिरी बजावतात आणि लोकांचे प्राण वाचवतात. याचंच प्रात्यक्षिक मुंबईतल्या भायखळा अग्निशमन दल केंद्रात पाहायला मिळालं. याच ठिकाणी समर नावाच्या आगीशी लढणाऱ्या रोबोचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.
Dec 29, 2015, 04:01 PM ISTमुंबई अग्निशामक दलात आग विझविणारा 'रोबोट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 03:53 PM IST'रोबोट'च्या सिक्वेलसाठी अक्षयची कमाई किती? जाणून घ्या...
'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमार लवकरच 'रोबोट'च्या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत पाहायला मिलणार आहे. पण, या एका सिनेमातून तो किती कमाई करतोय हे माहित आहे का?
Dec 18, 2015, 08:15 PM ISTरोबोटशी सेक्स करणार मनुष्य?
मनुष्य प्राणी पुढील ५० वर्षांनंतर रोबोटशी शारिरीक संबंध निर्माण करेल, ही सामान्य गोष्ट असेल असा दावा एका एक्सपर्टने केला आहे.
Aug 10, 2015, 02:30 PM ISTभविष्यवाणी : वर्ल्डकप २०१५ अफगाणिस्तान टीमच जिंकणार!
'वर्ल्डकप २०१५'चं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच या युद्धात विजयी होणाऱ्या महायोद्ध्याचं नाव जाहीर करण्यात आलंय... तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?
Feb 11, 2015, 08:08 AM IST...तेव्हा मानवापेक्षाही बुद्धीमान असतील रोबो!
गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...
Mar 2, 2014, 07:53 AM ISTतयार झालाय ‘रोबोट`चा मेंदू
आज्ञा मानणारे (फॉलोअर) ‘रोबोट’ आपल्याला माहितीयेत. मात्र आता ‘रोबोट` स्वतः विचार करू शकणार आहेत. भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने ‘रोबोट`साठी ही नवी प्रतिसाद प्रणाली विकसित केली आहे.
Sep 30, 2013, 01:12 PM ISTआता रोबोट तुमच्याशी भांडणारसुद्धा!
विज्ञान युगात दर दिवसाला काही ना काही तरी प्रयोग केले जातात. असाच एक नवीन प्रयोग यंत्रमानवार करण्यात येत आहे. लवकरच एका वेगळ्या प्रकारचा रोबोट लोकांच्या सेवेत हजर होणार आहे.
Sep 16, 2012, 05:32 PM ISTकोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये रोबोट
मुंबईमधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये आता रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातील. हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने रविवारी यासंदर्भात माहिती दिली.
Jun 21, 2012, 01:17 PM IST'रजनी-ऐश' पुन्हा एकत्र?
'रोबोट' सिनेमामध्ये या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच रंगली आणि आता हीच केमेस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणारेय.
Dec 17, 2011, 01:05 PM IST