रोजा

Ramadan 2023 : 24 तासात 16 सूर्यास्त...; रमजानमुळे स्पेस स्टेशनवरील 'तो' अंतराळवीर संभ्रमात

Ramadan 2023 : पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, अनेक मुस्लिम बांधव सध्या रोजा ठेवताना दिसत आहेत. रमजानच्या निमित्तानं बहुविध पदार्थांच्या इफ्तारीच्या निमित्तानं भेटीगाठीसुद्धा होतात. 

 

Mar 24, 2023, 02:46 PM IST

'रोजा' फेम अभिनेत्याला ओळखलं?

 पुन्हा एकदा एका नव्या रुपात..... 

Jan 18, 2020, 10:32 PM IST

अयोध्येत सीता-राम मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन

मंदिर आणि मस्जिदच्या मुद्यानं तापलेल्या धरतीवर हिंदू-मुस्लीम एकतेचं अनोखं उदाहरण

May 21, 2019, 10:21 AM IST

IPL 2019: रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.

May 9, 2019, 10:06 PM IST

वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानातून भारतात येणार रुह अफजा?

रुह अफजाची ऑनलाईन किंमत पाहून धक्काच बसेल 

May 9, 2019, 11:02 AM IST

मुंबई दंगलीत प्राण वाचवणाऱ्या मुस्लिम कुटुंबासोबत शेफची इफ्तारी

पुन्हा एकदा शेफ विकास खन्नाने मन जिंकल

Jun 14, 2018, 09:13 AM IST

'रोजा'च्या अरविंद स्वामीचं १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक

अरविंद स्वामी हा अभिनेता १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. 

Mar 31, 2016, 05:23 PM IST

महाराष्ट्र सदनात मला सुद्धा जेवणाचा वाईट अनुभव - दलवाई

शिवसेना खासदारांनी केलेला प्रकार निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. तर महाराष्ट्र सदनात खरोखरंच गैरसोयी असून त्यावर तातडीनं उपाय योजायला हवेत अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केलीय. 

Jul 23, 2014, 05:03 PM IST

सेना खासदारांनी जबरदस्तीनं ‘रोजा’ मोडल्याचा आरोप

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलंय. रमजान सुरू असताना केटरिंग सुपरवायजरला शिवसेना खासदारांनी चपाती खाऊ घातल्याचा आरोप करण्यात आलाय. 

Jul 23, 2014, 12:20 PM IST

तालिबानी फर्मान; ‘रोजा पाळला नाही तर...’

पवित्र रमजान महिना सुरू झालाय. याच रमजान महिन्यात काय नियम पाळायचे आणि कसं वर्तन ठेवायचं याबद्दल तालिबाननं शनिवारी काही फर्मान सोडलेत.

Jul 14, 2013, 10:04 AM IST

रमजान मुबारक हो : आजपासून पवित्र रमजान सुरु!

आजपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमझानला सुरूवात होतेय. आजपासून मुस्लिम बांधव ‘रोजे’ म्हणजे रमझानचे उपवास पाळतील.

Jul 11, 2013, 11:09 AM IST