रोखणार

कोरोनाला गावाबाहेरच रोखणार, एका गावाचा निर्धार!

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय कोरोना 

Mar 24, 2020, 01:06 PM IST

गुगल आता मच्छर आणणार, आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदासही रोखणार

दिग्गज इंटरनेट कंपनी गुगलची मदर कंपनी अल्फाबेटन अमेरिकी वैज्ञानिकांच्या मदतीनं आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदास रोखणार आहे.

Jul 24, 2017, 04:39 PM IST

नरेंद्र मोदींना विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून रोखणार?

सध्या देशात भाजपचे नरेंद्र मोदींची हवा आहे. मोदी सध्या सभा, मेळावे घेण्यावर भर देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपने आतापासून व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे केले आहे. सभांनंतर आता मोदींच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात येणार आहे. मंदिरांचे शहर असणाऱ्या वाराणसी मधून ‘विजय शंखनाद रॅली’ काढण्यात येणार आहे. मात्र, वाराणसीमधील विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून मोदींना रोखण्याची अधिक शक्यता आहे.

Dec 19, 2013, 07:17 PM IST