नृत्य म्हणजे कला.. नृ्त्य म्हणजे आनंद... नृत्य असते काही जणांसाठी आयुष्य... अखंड विश्वाला जोडणारी ही नृत्यकला... जगभरातल्या नृत्याविष्काराचा अनोखा मिलाप

साईबाबांच्या चरणी कुबेराचा खजिना
साईबाबांच्या चरणी कुबेराचा खजिना
साईबाबांच्या चरणी कुबेराचा खजिना
मुंबईच्या समुद्र किना-यापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर समुद्रात एम. एस. व्ही . युसुफी हे जहाज होतं. एका फोन कॉलमुळेच ते जहाज नौदलाच्या हाती लागलं आणि त्यातील बकऱ्यांचं रहस्य समोर आलं.

प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हिंदी सिनेमातील `मेरे पिया गये रंगून` आणि `कजरा मुहब्बत वाला` यांसारख्या गाजलेल्या गाण्यांना स्वरबद्ध करणा-या प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे मुंबईत निधन झाले.