रेहम खान

'बे'रेहम खाननं पती इमरानला विष पाजलं?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इमरान खान आणि त्याची दुसरी पत्नी रेहम खान यांच्या घटस्फोटानंतर आता आणखीन वेगळ्याच बातम्या मीडियातून समोर येताना दिसतायत. पत्नी रेहम खान हिनं इमरान खानला विष दिलं होतं, असं पाकिस्तान मीडियानं म्हटलंय. यामुळेच, इमरान-रेहमचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जातंय.  

Nov 6, 2015, 12:54 PM IST

इमरानचा दुसऱ्या पत्नीसोबतही 'तलाक'; 10 महिन्यांतच संसार विस्कटला

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि तहरिक - ए - इंसाफ पक्षाचा प्रमुख इमरान खान याचा दुसरी पत्नी रेहम खान हिच्याशी घटस्फोट झालाय. इमरान-रेहम यांच वैवाहिक जीवन 10 महिन्यांतच संपुष्टात आलंय. 

Oct 30, 2015, 04:11 PM IST

इम्रान खान-रेहम खानचा अखेर निकाह

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इम्रान खान आणि टीव्ही अँकर रेहम खान यांचा निकाह झाल्याचं स्पष्ट झालं आहे, कारण तहरीक-ए- इंसाफ पार्टीचे नेते इम्रान इस्माईल यांनी ही माहिती पाकिस्तानच्या जिओ टीव्हीला दिली आहे.

Jan 9, 2015, 12:55 PM IST