Confirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल
Indian Railway Ticket : बघा हं! रिझर्वेशन कोचमधून प्रवास करण्याचा नियम बदललाय. तुमची एक चूक पडेल महागात, आधी पाहा कोणती चूक टाळावी...
Jan 4, 2024, 03:56 PM IST
धावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते...
Indian Railway : देशात रेल्वे प्रवासाची सुविधा पुरवत नागरिकांचा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या रेल्वे विभागातच हे काय घडतंय?
Jan 2, 2024, 12:34 PM IST
Indian Railway देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल
Indian Railway News : बर्फाळ प्रदेशातून रेल्वे सफर करायचीये? स्वित्झर्लंड कशाला, कमी खर्चात देशातील 'या' ठिकाणी पोहोचा. पाहा सविस्तर माहिती.
Jan 1, 2024, 10:00 AM ISTप्रवाशांच्या हितासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; महिला प्रवाशांना होणार फायदा
Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख असणाऱ्या मुंबई लोकलनं दर दिवशी असंख्य नागरिक प्रवास करतात. रेल्वे सेवांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये तुमचाही समावेश आहे का?
Dec 22, 2023, 09:11 AM IST
संपूर्ण रेल्वेगाडीचं Reservation करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? पाहून हैराणच व्हाल
Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वेचा प्रवास अनेक आठवणी देऊन जातो. या प्रवासाची सुरुवात होते तिच मुळात तिकीट आरक्षणापासून.
Nov 30, 2023, 10:07 AM IST
रेल्वे स्टेशनला हिंदीत काय म्हणतात? 99.99 % स्कॉलरही नाही देऊ शकले याचं उत्तर
Indian Railway : तुम्ही या रेल्वेला किती ओळखता? विचार करून उत्तर द्या हं! कारण बऱ्याच जणांना हे जमलेलं नाही.
Nov 29, 2023, 12:48 PM ISTIndian Railways चं तिकीट बुक करताच मिळणार कन्फर्म सीट; पाहा कसा मिळेल फायदा
Indian Railway News : देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा अतिशय मोठा असून, या संख्येत दर दिवसागणिक भर पडताना दिसत आहे.
Nov 17, 2023, 07:08 AM IST
Railway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो
Railway Rules: भारतीय रेल्वे फक्त प्रवाशांचीच काळजी घेत नाही, तर त्यांच्या सामानाचीही काळजी घेते. कशी? पाहा तुमच्या सामानाशी संबधित रेल्वेचा नियम....
Oct 26, 2023, 10:33 AM IST
दसऱ्याच्या आठवड्यात चला गोव्याला, तेसुद्धा परवडणाऱ्या दरात; IRCTC नं आणलाय धमाकेदार प्लॅन
Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी आणलाय खास गोव्याच्या सफरीचा प्लान. किंमत तुम्हालाही परवडेल. चला तयारीला लागा....
Oct 19, 2023, 03:01 PM IST
तुमची Reserved ट्रेन तिकीट दुसऱ्याच्या नावावर कशी कराल? Indian Railway नं सांगितला सोपा मार्ग
Indian Railways : असाच एक नियम म्हणजे रेल्वेचं आरक्षित तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्याचा.
Oct 12, 2023, 01:40 PM IST
रेल्वेच्या तब्बल 31 कोटींच्या एफडीवर डल्ला; CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून विविध मार्गांनी विविध विभागांद्वारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. महत्त्वाचे व्यवहारही केले जातात. आता मात्र रेल्वेच्या या व्यवहारांवर कुणाचातरी डोळा असल्याचं स्पष्ट होत आहे.
Oct 10, 2023, 08:31 AM IST
Railway Job: मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज
Central Railway Job: मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्रात ही भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खेळाडू ग्रुप सीच्या एकूण 21 जागा आणि खेळाडू ग्रुप डीच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Oct 6, 2023, 01:25 PM ISTIndian Railway मध्ये AC कोच कायम ट्रेनच्या मध्यभागीच का असतो?
Indian Railway: रेल्वे प्रवास करणाऱ्या अनेकांनाच या रेल्वेबद्दल बरीचशी माहिती असते. रेल्वे प्रवासासाठीचे नियम आणि इतरही बरेच बारकाव्यांवर प्रवासी लक्ष ठेवून असतात. पण काही गोष्टी मात्र नकळत लक्षात येतात.
Sep 26, 2023, 02:40 PM IST
Video : तुम्ही इथं घाईगडबडीत असतानाच वरळीमध्ये उभं राहिलंय दुसरं CSMT; रेल्वे प्रवाशांनी पाहाच
Central Railway : मध्य रेल्वेनं दर दिवशी असंख्य प्रवासी प्रवास करतात. नोकरीच्या निमित्तानं, मुंबईत भटकंतीला आल्या कारणानं किंवा मग इतर बऱ्याच कारणांनी बरीच मंडळी रेल्वे प्रवास करतात.
Sep 25, 2023, 04:26 PM IST
Railway विभागाचा मोठा निर्णय; तब्बल 11 वर्षांनंतर..., पाहा मोठी Update
Indian Railway गेल्या काही वर्षांमध्ये इतकी बदलली आहे की, दरवेळी प्रवास करताना नवे बदल आपल्यालाही भारावून सोडतात. आतासुद्धा रेल्वे विभागानं एक प्रशंसनीय निर्णय घेत काही बदल केले आहेत.
Sep 21, 2023, 07:37 AM IST