रेल्वे भरती बोर्ड मुंबई

पश्चिम आणि मध्य रेल्वेत मेगा भरती

रेल्वेमध्ये मेगा भरती होणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन पदांसाठी ही भरती होत आहे.

Jan 23, 2014, 08:46 AM IST