रेल्वे बजेट हे सामान्य माणसाचं असणार रेल्वेमंत्री

सामान्यांसाठी चांगलं असणार बजेट - रेल्वेमंत्री

संसदेत रेल्वे बजेट मांडण्यापूर्वी आज रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, 'सामान्यांसाठी हे रेल्वे बजेट चागंल असणार आहे'. (आम आदमी के लिए रेल बजेट अच्छा होगा) या शब्दात त्यांनी आपलं मत माडलं.

Mar 14, 2012, 11:44 AM IST