रेल्वे बंद

मुंबई - पुणे रेल्वे या तारखेपर्यंत बंदच राहणार

पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली आहे.  

Aug 10, 2019, 07:58 AM IST

कोपर स्थानकात रेल्वे बंद, अप आणि डाऊन मार्गावर गाड्या खोळंबल्या

 ठाणे कर्जत गाडीच्या पेंटोग्राफवर पावसामुळे तीन छोटे स्फोट झाल्याचे समोर आले आहे.

Jun 10, 2019, 09:17 PM IST

मुंबई | भीमा कोरेगाव | महाराष्ट्र बंदचे दिवसभराचे अपडेट्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 09:51 PM IST

कोकण रेल्वे ठप्पच, नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल

कोकण रेल्वे मार्गावर खेर्डी ते कामथे स्थानका दरम्यान मालगाडी घसरल्याने ठप्प पडलेली वाहतूक दुसऱ्या दिवशी ठप्पच होती. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल झालेत.

Oct 8, 2014, 03:17 PM IST