रेल्वे बजेट : मुंबईसाठी काय असणार याची उत्सुकता?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 09:47 AM ISTमुंबईतील रेल्वे प्रश्न, कराड - चिपळूण मार्गाबाबत CM चे रेल्वे मंत्र्यांना पत्र
नवीन वर्षात रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहे. कारण कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने अनेक अपेक्षा आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये येत असलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला मोठा वाटा मिळावा, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केलेत. याबाबत एक लांबलचक पत्रच लिहीलंय.
Dec 31, 2014, 11:58 AM ISTसुरेश प्रभू मातोश्रीवर, कोकणसह मुंबईतील रेल्वे प्रश्न सोडविणार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, प्रवाशांच्या समस्या सोडवण्याबाबत अॅक्शन प्लॅन ठरवणार आहेत, असे आश्वासन मुंबईत आलेल्या रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिले.
Nov 22, 2014, 08:14 AM IST