रेल्वे दरवाढ : विधानसभेला मुंबईकरांची मतं कुणाला?
रेल्वे भाडेवाढीचा आणि मुंबईकरांचा तसा फारच जवळचा संबंध आहे. रेल्वे भाडेवाढ भरमसाठ प्रमाणात झाली, तर आगामी विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून राज्यातल्या भाजप नेत्यांनी मुंबईकरांची मतं विरोधात जाऊ नये म्हणून काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.
Jun 24, 2014, 01:26 PM ISTरेल्वे दरवाढ : प्रदेश काँग्रेसचं सविनय कायदेभंग आंदोलन
रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ आज प्रदेश काँग्रेसच्या वतीनं सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येतंय.
Jun 23, 2014, 11:29 AM ISTरेल्वे दरवाढ योग्य नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर
यूपीए सरकारच्या कार्यकाळात महागाईनं पिचलेल्या जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है..’असं स्वप्न दाखविणाऱ्या एनडीए सरकारनं एका महिन्यातच महागाईचा बोजा सर्वसामान्य जनतेवर लादला आहे.
Jun 22, 2014, 10:53 PM IST