रेल्वे ट्रॅक

क्रॉसिंग गेटवर रेल्वेने ट्रॅकला असं उडवलं

एक वेगवान रेल्वे या ट्रकचे दोन तुकडे करून निघून गेली.

Feb 1, 2016, 06:36 PM IST

माउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन

चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.

Apr 10, 2015, 01:25 PM IST

ट्रॅकवर पाणी असतानाही यंदा धावणार म. रेल्वे!

मध्य रेल्वेच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडण्याच्या घटना यंदा कमी होतील, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केलाय.

Jun 4, 2013, 09:52 PM IST

पुणे: रेल्वे ट्रॅक्स ठरती जीवघेणे !

रेल्वे अपघातांचं प्रमाण फक्त मुंबईतच जास्त आहे असं नाही तर, आता पुण्यातही रेल्वे ट्रॅक जीवघेणे झाले आहेत. पुणे-सातारा आणि पुणे-सोलापूर या मार्गांवर दर दोन दिवसांमागे तीन प्रवासी रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडतायत..

May 26, 2013, 05:53 PM IST