हक्काचं घर खरेदी करा... पण, 1 मे नंतरच...
आपलं स्वत:च्या हक्काचं घर विकत घेण्याच्या दृष्टीनं विचार करत असाल तर 1 मेनंतर तुमचं हे स्वप्न लवकरच 'पारदर्शक'रित्या साकार होण्याच्या मार्गावर आहे.
Apr 18, 2017, 07:52 PM IST'रेरा' बिल्डरधार्जिणा? हरकती नोंदविण्यासाठी 15 दिवसांची मुदत
'रेरा' बिल्डरधार्जिणा? हरकती नोंदविण्यासाठी 15 दिवसांची मुदत
Dec 12, 2016, 09:04 PM IST