रेमो डिसुझा

रेमो डिसुझा म्हणाला, दवाखान्यात असताना कठीण प्रसंगात सलमानची साथ

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदय विकाराचा झटका आला होता, ज्यामुळे काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

Dec 31, 2020, 01:19 PM IST

रेमो डिसुझाने चाहत्यांना दिलं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट

फेब्रुवारी महिना हा लव्हबर्ड्ससाठी अगदी खास असतो. या महिन्यामध्ये तरूणाईमध्ये विविध दिवसांचे सेलिब्रेशन असते. मग हाच ट्रेन्ड एनकॅश करण्यासाठी रेमो डिझुजाने खास आणलं आहे. 

Feb 8, 2018, 06:42 PM IST

रेमो देणार व्हॅलेन्टाईन स्पेशल ‘गावठी’ म्युझिकल गिफ्ट

नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डीसुजा व्हॅलेन्टाईन स्पेशल म्युझिकल गिफ्ट उलगडून सादर करणार आहेत. पण, हे गिफ्ट थोडं हटके आणि गावठी स्टाईल असणार आहे. 

Feb 6, 2018, 09:00 PM IST

नजरबंदी करणारा ABCD

रेमो डिसूझा दिग्दर्शित ABCD हा सिनेमा भेटीला आला आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थातच भन्नाट नृत्य प्रकार. हा सिनेमा ३ डी असल्यामुळे तर हे अचाट नृत्यप्रकार जास्त चित्ताकर्षक ठरतात. यामुळेच हा सिनेमा नजरबंदी करून ठेवतो.

Feb 9, 2013, 01:35 AM IST