रेजिग्नेशन लेटर

Resignation Letter : 'पगावराढीच्या आशा गोठल्या त्याचप्रमाणं पगारही...'; कर्मचाऱ्याचा प्रामाणिक राजीनामा Viral

Resignation Letter : आपल्या तुटपुंज्या पगारात नेमकी कोणकोणती स्वप्न अपूर्ण राहिली आहेत याचीच व्यथा मांडत एका कर्मचाऱ्यानं राजीनामा दिला आणि त्याचा हा राजीनामा तूफान व्हायरल झाला. 

Jan 9, 2025, 03:10 PM IST