आम्हाला शिकवू नका; आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार
नेहमी मूग गिळून बसणाऱ्या....
Oct 5, 2020, 04:52 PM ISTआठवलेंची शरद पवारांना अजब ऑफर; शिवसेना नाही, तर...
पाहा काय म्हणाले आठवले
Sep 28, 2020, 05:05 PM ISTशिवसेना दाऊदला घाबरते - रामदास आठवले
शिवसेनेची कार्यालयंदेखील अनधिकृत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल आठवलेंनी केला आहे.
Sep 10, 2020, 07:10 PM IST'गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन', आठवलेंचं भाकीत
राष्ट्रवादीच्या वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या चर्चांना आणखी वाव देत आहेत.
Aug 13, 2020, 06:11 PM IST....तर मी भाजपची साथ सोडायला तयार - रामदास आठवले
झी 24 तास दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत आठवलेंनी आपली भूमिका मांडली...
Apr 11, 2018, 12:19 PM ISTरिपाईचा भाजपला दणका, 'कमळा'वर निवडणूक लढवणारे निलंबित
आरपीआयच्या उमेदवारांना भाजपने परस्पर कमळ चिन्ह दिल्याने रिपाईमध्ये फूट पडली आहे. रिपाइने कमळ चिन्ह घेणाऱ्या उमेदवारांना पक्षातूनच निलंबित केले आहे.
Feb 8, 2017, 07:39 PM ISTमुंबई महापालिका निवडणूक : भाजपकडून रिपाईला २० जागांची ऑफर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि रिपब्लिकन पार्टी यांच्यात जागावाटपाबाबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये.
Feb 3, 2017, 12:22 PM ISTलोणावळा - रिपाईचे राज्य कार्यकारिणी शिबीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2017, 03:13 PM ISTरिपाई कार्यकर्त्यांचे मुंबईत सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2016, 04:21 PM ISTशिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही
शिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही
Sep 25, 2014, 03:07 PM ISTरिपाईला हव्यात भाजपकडून 8 जागा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 08:23 PM ISTरामदास आठवलेंच्या कविता आणि किस्सा लाल गाडीचा
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत रिपाईच्या महिला विभागानं सोमवारी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व दाखविलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव केला.
Jan 7, 2014, 02:24 PM ISTमहायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम
रामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे
Jan 9, 2012, 12:36 PM IST