नव्या पण फाटलेल्या नोटांचं करायचं तरी काय? जाणून घ्या...
अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केलीय
Sep 8, 2018, 01:37 PM ISTआरबीआयची व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ, गृह-वाहन कर्ज महागणार!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यांतली ही दुसरी व्याजदर वाढ आहे.
Aug 1, 2018, 05:16 PM ISTतुमच्याकडे फाटक्या, मळक्या नोटा आहेत? अशा बदलून घ्या!
फाटक्या नोटा तुमच्याकडे असतील तर टेन्सन घेऊ नका. या नोटा बँकांमधून अशा बदलून घेऊ शकता.
Jul 13, 2018, 10:46 PM ISTय़ा सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका, खिशावर होणार परिणाम
भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ केल्यानंतर बँक ऑफ इंडिया(Bank of India)ने एमसीएलआरआधारित(MCLR) व्याजदरात वाढ केलीये.
Jun 8, 2018, 08:26 PM ISTचुकीची छपाई झालेल्या नोटा बनवणार तुम्हाला मालामाल
नव्याने चलनात आलेल्या २०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे.
May 17, 2018, 06:17 PM ISTनीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे
११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.
Feb 17, 2018, 11:21 AM ISTRBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरा करा
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे
Oct 26, 2017, 01:10 PM ISTआधार कार्डसंबंधी महत्त्वाची बातमी...
बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.
Oct 21, 2017, 05:25 PM ISTनोटाबंदीत नोटा मोजण्यासाठी मशीन वापरले नाही - आरबीआय
नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचाऱ्यांना कामाला लावले होते, याची माहिती देखील देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे.
Sep 10, 2017, 08:02 PM ISTनोटाबंदीमुळे काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग सापडला - राजन
भारतातून काळा पैसा हद्दपार करण्यासाठी आपण नोटाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला, असा दावा मोदी सरकार केला असला तरी हा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी खोडून काढलाय.
Sep 7, 2017, 08:03 PM ISTनोटबंदीनंतर प्रिंटींग खर्च दुपट्टीने वाढला
रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नोटबंदीनंतर हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Aug 30, 2017, 08:18 PM ISTनोटबंदीनंतर १००० रुपयांचे ८.९ करोड नोटा कुठे झाल्या गायब?
नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती आज आरबीआयनं जाहीर केलीय.
Aug 30, 2017, 06:55 PM IST२०० रुपयांची नोट एटीएममध्ये मिळणार नाही?
नोट बंदीनंतर १००० आणि ५०० रुपयांच्या चलनातून बाद झाल्या. त्यानंतर दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यात. आता २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. मात्र, ही नोट एटीएममध्ये मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
Aug 24, 2017, 12:10 AM ISTनवी दिल्ली । बाजारात येणार २०० रुपयांची नवी नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 03:17 PM IST