रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

कोरोनाच्या संकटात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा बँकांना मोठा दिलासा

रिव्हर्स रेपो दरात २५ बेस पॉईंटने कपात

Apr 17, 2020, 11:42 AM IST

RBI ने केली रिव्हर्स रेपो दरात कपात, ठेवीदारांचे होणार नुकसान?

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या रिव्हर्स रेपो दरात .२५ टक्के कपात केली आहे. 

Apr 17, 2020, 11:31 AM IST

YES BANK : केवळ या तीन कारणांसाठी ग्राहकांना काढता येणार ५ लाखांपर्यंतची रक्कम

येस बँकवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर खातेधारकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Mar 6, 2020, 06:06 PM IST
RBI Directs All Banks To Provide Facility To Lock And Unlock The Card For Security Reason PT2M7S

मुंबई : क्रेडिट-डेबिट कार्डलाही लागणार 'LOCK'

मुंबई : क्रेडिट-डेबिट कार्डलाही लागणार 'LOCK'

Jan 16, 2020, 12:55 PM IST

क्रेडिट-डेबिट कार्डलाही लागणार 'LOCK', तुम्ही ठरवा कधी उघडायचं...

सध्या काही बँका ग्राहकांना हवे तेव्हा तात्पुरत्या काळासाठी कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देतात

Jan 16, 2020, 09:18 AM IST

पीएमसी घोटाळ्यानंतर सहकारी बँकांसाठी रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

सहकारी बँकांना सीईओच्या नियुक्तीसाठी रिझर्व्ह बँकेची संमती बंधनकारक

Jan 1, 2020, 12:15 PM IST

आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

Dec 5, 2019, 12:21 PM IST

कोणत्याही बँकेत बदलता येणार फाटलेल्या नोटा; जाणून घ्या काय आहेत नियम

बँक कर्मचारी नोट बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही.

Nov 25, 2019, 02:34 PM IST

आरबीआयकडून तीन दशकांनंतर सोन्याची विक्री

जालान कमिटीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून आरबीआय गोल्ड ट्रेडिंगमध्ये ऍक्टिव्ह झालीय

Oct 26, 2019, 12:02 PM IST

२००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली, माहिती अधिकारात बाब उघड

भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

Oct 17, 2019, 02:22 PM IST

पीएमसी बँकेवर निर्बंध, खातेदारांना हजार रूपयेच काढण्याची मुभा

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (PMC) रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

Sep 24, 2019, 01:14 PM IST

पिवळ्या रंगाची २० रूपयांची नवी नोट, पाहा काय नवीन आहे...

लवकरच चलनात येणार २० रूपयाची नोट...

Aug 1, 2019, 04:59 PM IST

बँक तुमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतेय, आता इथे करा तक्रार

बँक ग्राहकांच्या तक्रारींसाठी आता खुद्द बँकांची शिखर बँक अर्थात 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' पुढे सरसावलीय

Jun 25, 2019, 10:43 AM IST

सोप्या शब्दांत समजून घ्या, तुमच्या गृह-वाहन कर्जाचं बदललेलं गणित

आरबीआयकडून स्वस्त दरात पैसे उपलब्ध झाल्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात

Feb 7, 2019, 12:59 PM IST