रिचा चढ्ढाचे बोल्ड फोटोशूट

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने नुकतेच मॅक्सिमच्या कव्हरपेजसाठी फोटोशूट केले.

Updated: May 10, 2016, 01:42 PM IST
रिचा चढ्ढाचे बोल्ड फोटोशूट title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने नुकतेच मॅक्सिमच्या कव्हरपेजसाठी फोटोशूट केले.

या फोटोशूटमध्ये रिचाचा बिकीनीमध्ये बोल्ड अवतार दिसतोय. ट्विटरवर हे फोटो शेअर करण्यात आलेत. 

रिचा आगामी ओमंग कुमार यांच्या सरबजीत या चित्रपटातही दिसणार आहे.