राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार

राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार....

काँग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी २७ एप्रिलला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटी दरम्यान राहूल गांधी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपालिका निवणुकांच्या निकालांचा आढावा ते घेणार आहेत.

Apr 24, 2012, 04:31 PM IST