पुण्याच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2017, 09:57 PM ISTहिंगोलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र
हिंगोलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र
Mar 21, 2017, 08:47 PM ISTउस्मानाबादेत तब्बल 10 वर्षांनी राष्ट्रवादीची सत्ता
उस्मानाबादेत तब्बल 10 वर्षांनी राष्ट्रवादीची सत्ता
Mar 21, 2017, 08:45 PM ISTतुमच्या जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष? पाहा संपूर्ण यादी
राज्यात जि. प. अध्यक्षपद निवडणुकीतही भाजपची सरशी झालीये. 9 ठिकाणी भाजप आणि 1 ठिकाणी भाजप पुरस्कृत अध्यक्ष झालेत. तर शिवसेना, काँग्रसे आणि राष्ट्रवादीचे पाच ठिकाणी अध्यक्ष झालेत. या सगळ्या २५ जिल्हा परिषदांची आकडेवारी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात.
Mar 21, 2017, 07:26 PM ISTभाजप-राष्ट्रवादीची विचित्र युती, सेनेला धक्का
राज्यात एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी विचित्र युती दिसत असताना बुलढाण्यात मात्र वेगळं चित्र दिसून आलं. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूनं घेत सेनेला दे धक्का दिलाय.
Mar 21, 2017, 05:57 PM ISTउस्मानाबाद जि.प.मध्ये १० वर्षानंतर राष्ट्रवादी सत्तेत
भाजपच्या ४ सदस्यांनी मतदानाला उपस्थित न राहून राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेताजी पाटील अध्यक्षपदी निवडून आले.
Mar 21, 2017, 04:24 PM ISTसोलापुरात भाजप महाआघाडीचा झेडपी अध्यक्ष
सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बहुमताला भिडणारा आकडा असतानाही, भाजप महाआघाडीचाच उमेदवार जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाला आहे.
Mar 21, 2017, 04:12 PM ISTशिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी, भाजपचं स्वप्न भंगलं
राज्यातील ग्रामीण भागात भाजपचा विस्तार रोखण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केलीय.
Mar 20, 2017, 07:08 PM ISTजळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे लक्ष, भाजप चमत्कार करणार!
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची 21 मार्चला निवड होतेय. भाजपने आपल्या सदस्यांना रविवारी रात्री सदस्य सहलीला पाठवले आहे.
Mar 20, 2017, 08:23 AM ISTकर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ
विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.
Mar 17, 2017, 03:55 PM ISTअरुंधती भट्टाचार्यांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक
Mar 16, 2017, 04:23 PM ISTअजितदादांनी भाजपच्या सोशल मीडिया प्रचारावर डागली तोफ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरातबाजीवरून भाजपवर टीका केलीय.
Mar 13, 2017, 08:02 PM ISTजिल्हापरिषदेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र
जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. जिल्हा पातळीवर भाजप सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आला आहे.
Mar 13, 2017, 03:45 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा महापौर, उपमहापौर उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 10:30 PM ISTपुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचा अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:17 PM IST