राष्ट्रवादीचे खासदार

राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदी संजय दिना पाटील

मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदी संजय दिना पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी पत्राद्वारे संजय दिना पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत.

Oct 18, 2012, 12:01 PM IST