राष्ट्रपतीपदाची शपथ

देशाच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार रामनाथ कोविंद

देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कोविंद यांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सरन्यायधीश न्यायमूर्ती जे एस केहर कोविंद यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. त्याआधी कोविंद राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण करतील.

Jul 25, 2017, 09:35 AM IST

प्रणवदा राष्ट्रपतीपदावर विराजमान

भारताचे नवे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केलीय. प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलीय. भारताचे सरन्यायाधीश एच. एस. कपाडिया यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली.

Jul 25, 2012, 03:21 PM IST

प्रणवदा आज घेणार शपथ

प्रणव मुखर्जी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधिश एच. एस. कपाडिया प्रणव मुखर्जी यांना शपथ देतील.

Jul 25, 2012, 08:28 AM IST