रायगड किल्ला

रायगडाला शुभ्र ढगांचं कोंदण; Video मध्ये पाहा मनमोहक दृश्य

Raigad Fort : रायगडमध्ये अक्षरशः पांढऱ्या ढगांची चादर अंथरली आहे. हा मनमोहक नजारा कॅमऱ्यात कैद झाला आहे. 

May 17, 2024, 10:31 AM IST

शिवजयंतीसाठी रायगडावर आलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले; डोंगरउतार पाहून काळजात धस्स होईल!

Raigad News: रायगडावर एक दुर्घटना घडली आहे. रायगडाच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले आहेत. 

 

Feb 19, 2024, 11:58 AM IST

वय 75 वर्ष, उत्साह विशीतल्या तरुणासारखा; किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आजीबाईंनी वेधले लक्ष

जय भवानी, जय शिवाजी... 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्ताने रायगड किल्ल्याचा परिसर दुमदुमला. याच सोहळ्यात 75 वर्षांच्या आजाबाईंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Jun 6, 2023, 10:35 PM IST

शिवप्रेमींसाठी खुशखबर, रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला

ऐन दिवाळीत (Diwali) शिवप्रेमींसाठी खुशखबर आहे. रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला ( Raigad fort open to tourists) करण्यात आला आहे. 

Nov 13, 2020, 11:08 AM IST
Raigad Fort Still No Recive 20 Cr Fund PT2M50S

मुंबई । रायगड संवर्धनासाठी २० कोटींची घोषणा, अद्याप निधीच नाही!

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून २० कोटींची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप हा निधी पोहोचलेलाच नाही, अशी माहिती पुढे आली आहे.

Feb 19, 2020, 11:20 PM IST
For me No one is greater than Shivaji Maharaj says Sambhaji Raje PT2M21S

माझ्यासाठी महाराजांपेक्षा कोणीच मोठे नाही- छत्रपती संभाजीराजे

माझ्यासाठी महाराजांपेक्षा कोणीच मोठे नाही- छत्रपती संभाजीराजे

Dec 29, 2019, 06:35 PM IST

माझ्यासाठी महाराजांपेक्षा कोणीच मोठे नाही- छत्रपती संभाजीराजे

रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्यामुळे संभाजीराजे संतप्त

Dec 29, 2019, 04:21 PM IST
Chatrapati Sambhaji Raje take a dig over archaeology department over Raigad Fort conservation PT2M24S

रायगड संवर्धनाच्या कामात खाबुगिरीचा शिरकाव; छत्रपती संभाजीराजेंचा निर्वाणीचा इशारा

रायगड संवर्धनाच्या कामात खाबुगिरीचा शिरकाव; छत्रपती संभाजीराजेंचा निर्वाणीचा इशारा

Dec 27, 2019, 11:30 PM IST

रायगड संवर्धनाच्या कामात खाबुगिरीचा शिरकाव; छत्रपती संभाजीराजेंचा निर्वाणीचा इशारा

प्राधिकरणाच्या माध्यमातून होणारी कामे पुरातत्व विभागाकडून रोखली जात आहेत.

Dec 27, 2019, 04:14 PM IST

विराट कोहलीला पाहायचाय रायगड

कोहलीने छत्रपती संभाजी राजांची घेतली भेट 

Oct 13, 2019, 01:12 PM IST

रायगड किल्ल्याला पर्यटकांची पसंती, दुरवस्थेनंतरही गडाचं आकर्षण

रायगड किल्ल्याला पर्यटकांची पसंती, दुरवस्थेनंतरही गडाचं आकर्षण

May 20, 2018, 08:13 PM IST

रायगड किल्ल्यावर कॅबिनेट बैठक घ्या, संभाजीराजेंची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 08:27 AM IST