राबडी देवी

लालूप्रसाद यादवांचा जावई थाट! मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज; गाडीतून खाली उतरण्यास नकार

लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आपल्या सासरी गेले असता त्यांचा जावई थाट पाहण्यास मिळाला. मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला. यानंतर राबडी देवी (Rabdi Devi) यांच्या भावाने हात जोडून त्यांना विनवणी केली. 

 

Aug 23, 2023, 03:52 PM IST

Land For Job Scam : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी धडकलं CBI पथक

What Is Land For Job Scam: जमिनीच्या बदल्यात नोकरी या प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचं पथक दाखल. नेमकं काय होतं प्रकरण? पुन्हा अनेकांनीच उपस्थित केला हा प्रश्न. 

 

Mar 6, 2023, 12:39 PM IST

ऐश्वर्यासोबत संबंध संपले, घटस्फोटासाठी आई-वडिलांचाही पाठिंबा - तेजप्रताप यादव

घटस्फोटाचा अर्ज दिल्यानंतर तेजप्रताप यादव पाटणापासून दूरच तीर्थस्थळांचं दर्शन घेताना दिसत आहेत

Jan 1, 2019, 04:00 PM IST

मुख्यमंत्री असताना बहिणीच्या घरातून चालायचे लालूंचे सत्ताकेंद्र

लालूंना झालेल्या शिक्षेचे वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला होता. न्यायालयाने शिक्षा ठोठावताच दुसऱ्याच दिवशी लालूंच्या बहिणीचे निधन झाले.

Jan 7, 2018, 06:46 PM IST

"संघाच्या लोकांना अर्ध्या चड्ड्या घालून फिरताना लाज कशी वाटत नाही?"

पाटणा : बिहार निवडणुकीत पराभूत झालेल्या भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी घणाघाती टीका केली आहे. 

Jan 18, 2016, 04:43 PM IST