राज्यराणी एक्सप्रेस

मेरठ लखनऊ राज्यराणी एक्सप्रेस रुळावरुन घसरली

मेरठ लखनऊ राज्यराणी एक्सप्रेसला अपघात झाला. रामपूरजवळ हा अपघात झाला. काही वेळापूर्वी रामपूर आणू मुंडणपन्डाजवळ कोशी नदीच्या पुलावर दुर्घटना ही घडली. मदत कार्य वेगानं सुरू आहे. या अपघातात 10 जण जखमी झाले.

Apr 15, 2017, 11:11 AM IST