स्थानापन्न होताच नाना पटोले म्हणतात, 'मी सांगतो तेवढंच ऐकायचं'
त्यांनी पदभार स्वीकारला आणि ....
Dec 1, 2019, 11:42 AM ISTविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष
आमदारांकडून सभागृहात गदारोळ करण्यात आला आणि...
Dec 1, 2019, 08:24 AM ISTशपथ घेतो की.... २४ वर्षांनंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद
मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार सोहळा
Nov 28, 2019, 07:30 AM IST... असा पार पडला युवा आमदारांचा शपथविधी
राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात
Nov 27, 2019, 11:56 AM ISTकैसा लगा....? सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यावर मिश्किल प्रतिक्रिया
पायउतार झालेल्या सरकारवर अनेकांकडून ....
Nov 27, 2019, 08:54 AM ISTसंजय राऊतांचा शायराना अंदाज; 'अभी तो पूरा आसमान बाकी है...'
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होत असणाऱ्या
Nov 27, 2019, 08:06 AM IST'या' 4 राज्यात राज्यपाल ठरले Game Changer
तीन वर्षांत राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप
Nov 26, 2019, 02:00 PM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा निर्यण येताच ....
Nov 26, 2019, 11:24 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTविधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी राज्यपालांकडे 'या' सहा नावांचा प्रस्ताव
सहा आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.
Nov 25, 2019, 06:32 PM IST