राजाभाऊ देसाई स्मृती चषक

राजाभाऊ देसाई स्मृती चषक : थरारक लढत! भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक

राजाभाऊ देसाई स्मृती चषक स्पर्धेत भारत पेट्रोलियमने जेतेपदाची हॅटट्रिक मारली आहे.  ठाणे महापालिकेचा पराभव करत भारत पेट्रोलियमने विजयी खेळी केली आहे. 

Mar 10, 2024, 11:19 PM IST