रविंद्रनाथ टागोर

तब्बल 12 लूकमध्ये दिसणार सुशांत सिंह राजपूत

काय असणार या सिरीजमध्ये 

Aug 1, 2018, 01:30 PM IST

रविंद्रनाथ टागोरांच्या प्रेमकहाणीची प्रियांकाला भुरळ!

हॉ़लिवूड - बॉलिवूड गाजवणारी प्रियांका निर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी करतेय... आता ती आणखी एक बंगाली - मराठी (संमिश्र भाषा) सिनेमा घेऊन येतेय... हा सिनेमा नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथा टागोर यांच्या जीवनातील प्रेमकहाणीवर आधारित असेल, असं सांगण्यात येतंय. 

May 9, 2017, 10:05 PM IST

राष्ट्रगीताची शतकपूर्ती

ज्यादिवशी अण्णांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ ऐतिहासिक वळण घेत होती, त्याच दिवशी योगायोगाने आपलं राष्ट्रगीताने शतक गाठलं. ‘जन गण मन’या भारतीय राष्ट्रगीताला काल २७ डिसेंबर रोजी १०० वर्षं पूर्ण झाली.

Dec 28, 2011, 01:55 PM IST