शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण, 11 जणांविरोधात मोक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 10:47 PM ISTअंबरनाथच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास
अंबरनाथ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्यावर अज्ञातांनी चाकूहल्ला करुन त्याची हत्या केली. अंबरनाथमधील राजकारणाला रक्तरंजित इतिहास आहे. मागील 15 वर्षांत तब्बल 6 नगरसेवकांची हत्या झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या 4, भाजप 1 आणि रिपाइंच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.
Dec 27, 2015, 11:07 PM ISTनेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सेनेचा बंद!
अंबरनाथ नगरपरिषदेच्या मरोली प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडून बंद पुकारण्यात आलाय.
Dec 26, 2015, 09:32 AM IST