कोरोना - संचारबंदी : रत्नागिरीतील ३४ खलाशांवर गुन्हे दाखल
दोन बोटींमधून या ३४ मच्छिमारांनी रत्नागिरी गाठली.
Mar 27, 2020, 07:56 PM ISTरत्नागिरी | चाकरमान्यांनी धरली कोकणची वाट
रत्नागिरी | चाकरमान्यांनी धरली कोकणची वाट
Ratnagiri Crowd In Railway Station To Go Back At Home Corona Virus
रत्नागिरी | १०८ रुग्णवाहिकेचा मोबाईल नॉट रिचेबल
रत्नागिरी | १०८ रुग्णवाहिकेचा मोबाईल नॉट रिचेबल
Ratanagiri 108 Ambulance Refuce And No Communication Done To Travell For Coronavirur Tes
धक्कादायक, कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ च्या रुग्णवाहिकेचा नकार
कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नकार दिल्याची घटना घडली आहे.
Mar 20, 2020, 02:21 PM ISTरत्नागिरीत तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे
कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे
Mar 20, 2020, 11:20 AM ISTकोरोनाचा वाढता फैलाव : नवी मुंबई, पनवेल, रत्नागिरीत दुकाने बंद
कोरोना फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून नवी मुंबईसह पनवेल येथील दुकाने आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहेत.
Mar 19, 2020, 09:00 PM ISTरत्नागिरी | कोरोनाचा कोकणातही प्रवेश
Ratnagiri Patient In Quarantine Cell As Suspect Of Coronavirus Infected
रत्नागिरी | कोरोनाचा कोकणातही प्रवेश
रत्नागिरी । कोरोनाचे सावट, गणपतीपुळे मंदिर बंद
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढ असल्याचे खबरादारी म्हणून गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता मोठ्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. देऊळबंदच्या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून त्याचा परिणाम हा आता हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे.
Mar 17, 2020, 10:15 PM ISTकोरोनाचे सावट : गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी बंद
कोरोनाचे सावट असल्याने गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.
Mar 17, 2020, 10:12 PM ISTरत्नागिरीत कोरोनाची भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीसोबत चिकन
कोरोना व्हायरस जगभरात धुमाकुळ घालत आहे. या व्हायरसचा सगळ्यांनीच धसका घेतला आहे.
Mar 16, 2020, 03:59 PM ISTरत्नागिरी । चिकनमुळे कोरोना : भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीतून चिकन
सध्या कोरोना व्हायरसचा अनेकांनी धक्का घेतला आहे. चिकनमुळे कोरोना होता असा गैर समज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे ही भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीसोबत रत्नागिरीत चिकनही देण्यात येत आहे.
Mar 16, 2020, 03:35 PM ISTरत्नागिरी । भास्कर जाधव- अजित पवार भेट, पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mar 14, 2020, 02:45 PM ISTशिवसेनेचे नाराज भास्कर जाधवांची अजित पवार, जयंत पाटील यांनी घेतली भेट
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली.
Mar 14, 2020, 01:27 PM ISTरत्नागिरी | शिवणे गावात रंगला देवभेटीचा कार्यक्रम
रत्नागिरी | शिवणे गावात रंगला देवभेटीचा कार्यक्रम
Mar 12, 2020, 10:25 AM IST