के श्रीकांत रचणार इतिहास, बनणार नंबर 1 खेळाडू
भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत जगातील नंबर 1 खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षीय हा खेळाडू दुखापतीमुळे यापासून मुकला होता. पण गुरुवारी जेव्हा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आपली रँकिंग घोषित करेल तेव्हा श्रीकांत पहिल्या स्थानावर असेल. श्रीकांत पहिल्या स्थानावर पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू असणार आहे. महिलांमध्ये सायना नेहवाल ही मार्च 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली होती.
Apr 10, 2018, 10:41 AM IST... तर आज चौथ्यांदा टीम इंडिया रचणार इतिहास
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.
Feb 3, 2018, 12:44 PM IST