यादी जाहीर

भाजपाच्या पहिल्या उमेदवार यादीतील ठळक मुद्दे

 आजच्या पहिल्या यादीतून काही ठळक मुद्दे समोर येत आहेत. 

Mar 21, 2019, 09:42 PM IST

कॉंग्रेसने केली स्टार प्रचारकांची यादी जाहीर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी कॉंग्रेसने मोठी रणनीती आखली आहे.

Apr 21, 2018, 04:49 PM IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने 155 उम्मेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने  403 पैकी 304 उमेदवारांची घोषणा आतापर्यंत केली आहे.

Jan 22, 2017, 07:21 PM IST

'आघाडी'चा निकाल नाही, पण काँग्रेसच्या 118 जागांची यादी जाहीर

'आघाडी'चा निकाल लागण्याआधीच काँग्रेसनं आपली 118 जागांवरील उमेदवारांच्या नावांची लिस्ट जाहीर केलीय.

Sep 24, 2014, 11:39 PM IST

काँग्रेसचे महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवार

काँग्रेसच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीची दिल्लीत आज बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसची पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आलीय.

Mar 4, 2014, 07:38 PM IST