निवडणुकीत यश मिळण्यासाठी... भाजपला यज्ञयागाचा आधार
निवडणुकीत यश मिळण्यासाठी... भाजपला यज्ञयागाचा आधार
Oct 28, 2015, 11:25 AM ISTनागपुरातल्या 'नमो' बारविरोधातल्या लढ्याला अखेर यश
नागपुरातल्या 'नमो' बारविरोधातल्या लढ्याला अखेर यश
Oct 20, 2015, 10:17 PM ISTसंयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश
संयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश मिळालंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारावरील चर्चा एक वर्षापर्यंत वाढवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय.
Sep 15, 2015, 11:42 AM ISTपूजाने स्मशानभूमीत राहून मिळवले ९१ टक्के
शहरातल्या बार्शी रोड भागात असलेली स्मशानभूमी सध्या चर्चेत आहे. कारण आहे पूजा अणसरवाड. दहावीच्या या विद्यार्थिनीनं स्मशानभूमीत राहून ९१ टक्के गुण मिळवलेत.
Jun 17, 2015, 01:37 PM ISTबीड : स्मशानात राहून तिने मिळविले उत्तुंग यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 10:40 AM IST'गो सेवे'चा सक्सेस फंडा!
एखादा फंडा वापरून एखादा उमेदवार विजयी झाला की तो सक्सेस फंडा म्हणून सगळेच त्यामागे लागतात.. अशाच एका फंड्याची नक्कल सध्या महापालिका निवडणूकीत पहायला मिळतेय.. हा फंडा म्हणजे गो सेवेचा.. खासदार खैरै यांनी सुरु केलेल्या या फंड्याची नक्कल आता शिवसेनेच्या उमेदवारांनीही सुरु केली आहे.
Apr 15, 2015, 10:44 PM ISTअंधश्रद्धेचा कळस : प्रियांकाच्या मृत वडिलांच्या आज्ञेवरून 'कुंडी महायज्ञ'
'प्रियांका चोप्रा एक दिवस खासदार बनणार...' ही भविष्यवाणी आम्ही नाही तर एका ज्योतिषी महाभागानं केलीय. प्रियांकाच्या वडिलांनी स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिल्यानं हे महाशय प्रियांकाच्या सुखासाठी झगडतायत... तेही खुद्द प्रियांकानं या प्रकाराला नकार दिल्यानंतरही...
Jan 21, 2015, 06:05 PM ISTमेघना घारेच्या यशाची कहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 04:59 PM ISTफ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!
जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.
Dec 23, 2013, 09:20 AM ISTकरा उपासना विद्या देवतेची, यश मिळेल हमखास
अभ्यास करताना... नेहमीच एकाग्रचित्त राहण्यासाठी खालील गोष्टी आचरणात आणल्यास त्याचा नक्कीच फायदा आपणास होईल.
Feb 19, 2013, 07:53 AM ISTप्रेमात विजयी होण्याचे तोडगे
तरुण वयात अनेक मुला मुलींमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होतं. प्रेम ही भावना अत्यंत नैसर्गिक आहे. पण प्रेमाच्या मार्गावर बरेच अडथळे असतात. बऱ्याच वेळा समाजाच्या दबावामुळे, आई- वडिलांच्या भीतीमुळे खऱं प्रेम यशस्वी होऊ शकत नाही.
Jul 4, 2012, 05:48 PM IST