यवतमाळ

शेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू

पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर  अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 08:58 AM IST

औषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

Oct 2, 2017, 10:36 PM IST

'हुमणी'नं शेतकरी हैराण, महागडी औषधंही पराभूत!

नियमित पावसामुळं आधीच हैराण झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. 

Sep 26, 2017, 05:33 PM IST

यवतमाळला धुवाधार पावसानं झोडपलं

यवतमाळला अचानक धुंवाधार पावसाने झोडपले. तासभर सोसाट्याच्या वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पावसाचा एवढा जोर यवतमाळकरांनी अनुभवला. 

Sep 19, 2017, 05:54 PM IST

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात वीज गुल

राज्यात सुरु असलेल्या अघोषित भारनियमनाचा फटका राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना यवतमाळ जिल्ह्यातल्या त्यांच्याच मतदारसंघात बसला. 

Sep 15, 2017, 10:27 PM IST