म्यानमारच्या विरोधी पक्षाच्या नेत्या आंग सान सू की

म्यानमारच्या नेत्या सू की दिल्लीत दाखल

म्यानमारच्या विरोधी पक्षाच्या नेत्या आंग सान सू की अनेक वर्षांनंतर आज दिल्लीत दाखल झाल्यात. म्यानमारमध्ये लोकशाही आणि बहुपक्ष राजकीय प्रणाली लागू करण्यासाठी गेली कित्येक वर्ष झटत आहेत.

Nov 13, 2012, 05:30 PM IST