11 वर्षानंतर बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीनची जामिनावर सुटका
बिहारच्या सिवान मतदार संघाचे राजदचे माजी खासदार आणि बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांची आज जामिनावर सुटका करण्यात आली. त्यांच्या स्वागताला 30 आमदार आणि 1हजार 300 कारचा ताफा आणण्यात आला होता.
Sep 10, 2016, 11:10 AM IST