Happy B'day लतादीदी : तब्बल चार वर्षांनी सुटला मोहम्मद रफींसोबतचा अबोला
नरगिस यांनी केली मध्यस्थी
Sep 28, 2019, 08:57 AM ISTमोहम्मद रफींच्या गाण्यावर पोलीस पथकाची परेड पाहिली का?
'ते' गाणं आणि परेड यांचा ठेका अगदी सुरेख जमला....
Jul 15, 2019, 02:12 PM IST
मोहम्मद रफींची 93वी जयंती, गुगलने बनवले खास डूडल
आवाजांचा बादशाहा मोहम्मद रफी यांच्या गायकीची आणि लोकप्रियतेची इंटरनेट जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलनेही दखल घेतली आहे.
Dec 24, 2017, 08:21 AM ISTमुंबईतल्या मोहम्मद रफी क्रीडांगणाची दुरवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 07:26 PM IST'ऐ दिल है मुश्किल' आता नव्या 'मुश्किल'मध्ये
पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादात सापडलेला ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला खरा मात्र या सिनेमाभोवतीचं वादाचं ग्रहण सुटता सुटत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानास्पद टीपण्णी करणा-या डायलॉगमुळे हा सिनेमा नव्या वादात अडकला आहे.
Nov 1, 2016, 12:15 PM IST‘मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा’
३१ जुलै १९८० साली म्हणजेच बरोबर तेहत्तीस वर्षापूर्वी हिंदी चित्रपट संगीतातलं एक पर्व संपलं... कारण, या दिवशी मोहम्मद रफी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. रफींची जागा आजतागायत कुणीही घेऊ शकलं नाही.
Jul 31, 2013, 12:38 PM ISTलतादीदी खोटारड्या... रफींच्या मुलाचा आरोप
एका वृत्तपत्रात लतादीदींनी दिलेल्या मुलाखतीनंतर वादाला तोंड फुटलंय. मुहम्मद रफी यांनी एकेकाळी आपल्याला लेखी माफिनामा दिल्याचं वक्तव्य लतादिदिंनी केलंय आणि त्यामुळेच सुरु झालाय एक नवा वाद...
Sep 27, 2012, 12:06 AM IST