मोर्चा

भाजपच्या मराठा नेत्यांना मोर्चात सहभागी होण्यास सहमती

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोठमोठे मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमधे विविध पक्षाचे आणि संघटनांचे नेते खुलेआम सहभागी होत आहेत. 

Sep 19, 2016, 06:45 PM IST

बाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग ३)

(जयवंत पाटील, झी २४ तास) शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठी अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांचं कुटुंब सोडलं, तर सर्वांना चांगले दिवस आहेत.

Sep 18, 2016, 03:59 PM IST

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sep 18, 2016, 01:24 PM IST

कल्याणमध्ये वर्दीवरच जीवेघणा हल्ला, हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर उठलेलं वादळ शमण्याआधीच कल्याणमध्ये पुन्हा एकदा वर्दीवरच जीवेघणा हल्ला झालाय. काल रात्री तिसगाव नाका परिसरात पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. गणेश विसर्जनाच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

Sep 7, 2016, 01:19 PM IST

मोर्चे काढताना संयम दाखवला, म्हणून आयोजकांचे धन्यवाद-सीएम

कोपर्डी घटनेचा निषेध करताना, मराठा समाजाने संयम दाखवला त्या बद्दल, मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत. हे मूक मोर्चे आहेत, यात कोणतीही घोषणा किंवा नारा नसल्याने आयोजकांचे आपण आभार मानतो, तसेच लोकशाही मार्गाने समाजाने आक्रोश दाखवला, तर तो सरकार निश्चित समजून घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Sep 2, 2016, 12:07 AM IST

अॅट्रॉसिटी... काडी टाकली... मुद्दा पेटला... पवारांनी घुमजाव केलं!

राज्यात सध्या अॅट्रॉसिटीच्या कायद्यावरून उठलेल्या वादळाविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपली भूमिका स्पष्ट केली. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा असं म्हटलं नाही असं पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. शिवाय जर राज्यात कायद्याच्या विरोधात मोर्चे निघत असतील, तर त्यात सरकारनं लक्ष घालावं असंही पवारांनी म्हटलं. अॅट्रॉसिटीच काय इतर कुठल्याही कायद्याचा गैरवापर होता कामा नये असही पवारांनी म्हटलं. 

Aug 30, 2016, 09:23 PM IST

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये मोर्चा

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये मोर्चा 

Aug 30, 2016, 07:48 PM IST

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन केलं होते.

Aug 26, 2016, 03:12 PM IST

दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण, पुण्यात निषेध मोर्चाचं आयोजन

दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र अद्यापही त्यांच्या हत्येचा मुख्यसूत्रधार मोकाटच आहे.

Aug 20, 2016, 11:06 AM IST