'मैने प्यार किया' चित्रपटासाठी भाग्यश्री नव्हे तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, 'या' कारणामुळे झाली होती रिजेक्ट
सलमान खानच्या 'मैने प्यार किया' चित्रपटासाठी ही अभिनेत्री होती पहिली पसंत. परंतु, जास्त उंची असल्यामुळे झाली होती रिजेक्ट. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Jan 3, 2025, 04:03 PM ISTरोल... कॅमेरा... अॅक्शन! म्हणताच चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर सलमानला रडू कोसळलं, असं काय घडलं होतं?
Salman Khan Movies : बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सलमान खान, 'यारों का यार' म्हणून या सिनेविश्वात प्रसिद्ध आहे. असा हा सलमान कधीकाळी चित्रपच्या सेटवर अचानक रडू लागलेला, तुम्हाला माहितीये?
May 23, 2024, 02:41 PM IST
...म्हणून सलमानने अशी मिटवली प्रेमाची खूण
‘मैने प्यार किया’चित्रपटातील किंसिंग सीन त्यावेळी चांगलाच गाजला होता.
Apr 13, 2020, 02:58 PM IST
सलमानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या 'या अभिनेत्रीचं राजघराण्याशी नातं
ही अभिनेत्री आहे....
Feb 23, 2020, 03:16 PM IST'लक्ष्या'च्या आठवणीने सलमान भावूक
लक्ष्या आणि सलमान यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत.
May 25, 2019, 11:20 AM ISTसलमानची 'मैने प्यार किया'मधील भूमिका भाऊ कदमने पार पाडली....
Jul 6, 2016, 03:07 PM ISTसलमानसोबत परत काम करण्याचं स्वप्न- सुरज
सलमान खानबरोबर परत एकदा काम करण्याचं स्वप्न असल्याचं सुरज बडजात्याने म्हटलं आहे. सुरज बडजात्याने दिग्दर्शित केलेला विवाह सहा वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर त्याने एकाही सिनेमाचे दिग्दर्शन केलेलं नाही.
Mar 12, 2012, 02:08 PM ISTमै करुँ तो साला कॅरेक्टर ढिला है
मंदार मुकुंद पुरकर
सलमान खान ४६ वर्षांचा झाला. खरंतर बॉलिवूड म्हणजे यक्ष गंधर्व लोक इथे यौवनाचं अक्षय वरदान, जरत्वाचा अभिशाप नाही आणि तसंही सलमान पन्नाशीत आला हे आपल्या मनाला पटेल का?