अकोला | सोशल मीडियावरची मैत्री महिलेला पडली महाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 01:02 PM IST'कॅट फाईट' नाही अभिनेत्रींमधली घट्ट-प्रेमळ मैत्री!
दोन मुली किंबहुना बॉलिवूडच्या शिखरावर असलेल्या दोन अभिनेत्री एकमेकांच्या मैत्रिणी कधीच बनू शकत नाही, असा दावा वर्षानुवर्ष केला जातोय, पण हाच दावा खोडून काढत आहेत दीपिका आणि आलिया...
Feb 28, 2018, 05:34 PM ISTठाणे | भारत इस्त्रायल मैत्रीचा अनोखा बंध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 10:10 PM ISTसचिन-विनोदची दोस्ती तुटायची नाय!
विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क सचिन तेंडुलकर अवतरला
Jan 20, 2018, 02:21 AM ISTफेसबूकवर मैत्री, प्रेम आणि मग प्रेयसिला चौथ्या मजल्यावरुन ढकलून दिलं
१९ वर्षीय कनिष्का मोठे स्वप्न घेऊन सुवर्ण भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करत होती पण सध्या ती रुग्णालयात जीवन आणि मृत्यूच्या मध्ये आहे.
Jan 3, 2018, 08:40 AM ISTऑफिसमधील कलीग तुम्हाला पसंत करतो याचे ५ संकेत
जेव्हा एखादी व्यक्ती ८ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवत असेल तर अर्थातच सहका-यांसोबत मैत्री होणार.
Dec 5, 2017, 11:36 PM ISTलहानग्याची माकडाशी गट्टी
वर्षभरापासून वानरांशी त्याची गट्टी कायम आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Nov 30, 2017, 07:47 PM ISTरत्नागिरी | मैत्री कुत्रा आणि मांजराची
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 08:29 PM ISTजगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....!
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते किती व्यापक आणि किती प्रेमळ असते हे मित्र आहेत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.
Nov 13, 2017, 05:30 PM ISTसचिनकडून विनोद सोबतचा वाद संपुष्टात
आज सचिन ने स्वतः हा फोटो प्रसिद्ध करून आता विनोदशी असलेले मतभेद संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
Nov 10, 2017, 05:46 PM ISTसचिन-विनोदमधला दुरावा अजूनही कायम
एका मोठ्या दुराव्यानंतर विनोद कांबळी सचिन तेंडुलकरशी पुन्हा नव्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असला, तरी सचिन त्याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये.
Nov 9, 2017, 02:52 PM ISTमासा आणि माणसाच्या मैत्रीची अनोखी कहाणी
मासा हा अत्यंत भित्रा जलचर प्राणी.. त्याला थोडीशी चाहूल लागली तरी तो दूर पळतो.. मात्र सांगली जिल्ह्यात मासा आणि माणसाच्या मैत्रीची चर्चा सुरु आहे..
Sep 2, 2017, 10:22 PM ISTदोन दिग्गजांची मैत्री: बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके
अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोघेही आपापल्या क्षेत्रात बाप. एक कुंचल्याने फटकारे मारणारा तर, दुसरा अभिनयाचे चौकार ठोकणारा. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा. नुकताच झालेला ‘फेंडशिप डे’ आणि अभिनय सम्राट दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त या दोन दिग्गजांच्या मैत्रिबद्धल…
Aug 8, 2017, 01:18 PM ISTफ्रेंडशिप डे 2017: कशी झाली या दिवसाची सुरूवात? काय आहे वेगळेपण?
यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ जगभरातील अनेक मंडळी नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहाने साजरा करतील. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा करणाऱ्या पण, या दिवसाचा इतिहास माहिती नसणाऱ्या आमच्या असंख्य वाचकांसाठी...
Aug 5, 2017, 06:18 PM ISTऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री नाही म्हणणारा कोहली आता म्हणतो...
नुकतीच पार पडलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळाडूंच्या शाब्दिक युद्धांमुळे चांगलीच गाजली.
Mar 30, 2017, 06:31 PM IST