मेसी

एमएस धोनी क्रिकेटर नाही तर... चक्क शाळेच्या पुस्तकात Dhoni चा चुकीचा उल्लेख

MS Dhoni : देशात असा एकही माणूस सापडणार नाही जो महेंद्र सिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) ओळखत नसेल. भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) धोनीचं मोठं योगदान आहे. पण असं असतानाही शाळेतल्या एका पुस्तकात धोनीचा उल्लेख चक्क फूटबॉलपटू (Footballer) म्हणून करण्यात आला आहे. हा फोटो व्हायरल झाला असून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

Jun 9, 2023, 10:13 PM IST

FORBES : विराटची कमाई मेसीपेक्षा जास्त

फोर्ब्सनं जगभरातल्या खेळाडूंच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

Oct 26, 2017, 04:58 PM IST

अर्जेंटिनाचा फुटबॉलर लियोनल मेसी याला २१ महिन्याचा तुरूंगवास

अर्जेंटिनाचा फुटबॉलर लिय़ोनल मेसीला टॅक्स चुकवेगिरी प्रकरणात स्पेनच्या कोर्टाने २१ महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने ही शिक्षा तीन टॅक्सच्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर दिली आहे. 

Jul 6, 2016, 04:51 PM IST

कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली

कोपा अमेरिका फायनल - अर्जेन्टीना विरुद्ध चिली 

Jun 26, 2016, 10:44 PM IST

मेसी, बोल्ट, जोकोविचच्या पुढे कोहली

भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीनं आत्तापर्यंतचे बॅटिंगचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

May 26, 2016, 11:34 PM IST

मेसी का रोनाल्डो ? कोणाची कमाई सर्वाधिक

मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यामध्ये ग्रेट कोण याविषयीचा वाद काही संपणार नाही. पण या दोघांमध्ये श्रीमंत कोण आहे हे मात्र आता सिद्ध झालं आहे. 

Apr 13, 2016, 05:39 PM IST

कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच

९९ वर्षांनी चिलीनं कोपा अमेरिकाला गवसणी घातली. तर २२ वर्षांपासून कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पेनल्टी शूट आऊटमध्ये चिलीनं ४-१ नं बाजी मारत पहिल्या-वहिल्या कोपा अमेरिका टायटलवर आपलं नाव कोरलं. 

Jul 5, 2015, 06:25 PM IST

यंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!

2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया. 

Jul 14, 2014, 08:56 AM IST

मेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी

अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं. 

Jul 14, 2014, 08:45 AM IST

24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता

अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. 

Jul 14, 2014, 08:23 AM IST

‘फिफा’चा आज सुपर संडे, अर्जेंटिना X जर्मनी

फुटबॉल वर्ल्ड कपची मेगा फायनल रंगेल ती अर्जेन्टीना आणि जर्मनीमध्ये. या फायनलच्या निमित्तानं पुटबॉल प्रेमींनी सुपर संडेचा सुपर मुकाबला पाहायला मिळणार आहे. 24 वर्षांनी अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याची संधी आहे. तर विक्रमी आठवण्यांदा फायनल गाठणारी जर्मन टीम चौथ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्यास आतूर असेल. 

Jul 13, 2014, 12:43 PM IST

मेसीची बलून डोर गगनभरारी!!!

अर्जेन्टीना आणि बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेसीनं सलग तिसऱ्य़ांदा फिफाचा बलून डोर पुरस्कार पटकावण्य़ाची किमया केली. त्यानं रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियाने रोनाल्डो आणि बार्सिलोनाचाच झावी हर्नांडेझला मागे टाकलं.

Jan 10, 2012, 04:25 PM IST