मेट्रो

नागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल, पुणे मेट्रोला लाल सिग्नल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. 

Aug 20, 2014, 09:29 PM IST

पुणेकरांसाठी 'मेट्रो'चं गाजर

पुणेकरांसाठी 'मेट्रो'चं गाजर

Aug 5, 2014, 10:36 AM IST

डिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईतही मेट्रो धावणार

डिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईतही मेट्रो धावणार

Aug 5, 2014, 10:35 AM IST

चालत्या मेट्रोचा दरवाजा उघडला अन्…

आता दिल्ली मेट्रोसंदर्भातली एक धक्कादायक बातमी... दिल्ली मेट्रोची बेपर्वाई आज 2000 निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतणार होती.

Jul 17, 2014, 03:19 PM IST

मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची स्थगिती, पण आता नवे दर

मुंबईत मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टानं स्थगिती दिलीय. ९ जुलैपासून रिलायन्सकडून प्रस्तावित केलेली 10 ते 40 रूपये भाडेवाढ सरसकट करता येणार नाही, मात्र 0-3 किमीपर्यंत 10 रूपये. 3-8 किमीपर्यंत 15 रूपये तर 8-11 किमी पर्यंतच्या टप्यासाठी 20 रूपये दर आकारायला परवानगी देण्यात आलीय. ही भाडेवाढ 31 जुलैपर्यंत लागू राहील. 

Jul 7, 2014, 08:34 PM IST

मुंबईकरांनो बजेट आधी महागाईचा हा धक्काही सहन करा

एक महिनाभर दहा रुपयात प्रवासाचा आजचा मेट्रोचा शेवटचा दिवस आहे. 

Jul 7, 2014, 11:29 AM IST

गुड न्यूज - ‘M-indicator’ होणार अपडेट

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे, कारण आता त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं M-indicator अॅप अपडेट होणार आहे. आता या अॅपमध्ये मोनो, मेट्रो आणि फेरी बोटीची माहितीही असणार आहे. 

Jul 3, 2014, 05:00 PM IST