मॅसेंजर ऑफ गॉड

स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' बलात्कार प्रकरणी दोषी

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रह‌ीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं. पंचकुला सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलाय.

Aug 25, 2017, 03:13 PM IST

13 फेब्रुवारीला रिलीज होणार 'मॅसेंजर ऑफ गॉड'

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांचा चित्रपट 'मॅसेंजर ऑफ गॉड (MSG)'च्या रिलीज होण्याचा रस्ता आता मोकळा झालाय. डेरा सच्चानं दावा केलाय की ही फिल्म 13 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Jan 27, 2015, 01:56 PM IST

'MSG'प्रकरणी सेन्सॉर बोर्डच्या १२ जणांचे राजीनामे

केंद्र सरकारकडून हस्तक्षेप वाढत असून उपेक्षापूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सेन्सॉर बोर्डाच्या १२ सदस्यांनी शनिवारी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा दिलाय. तर बोर्डाचे सदस्य यूपीएचे असून ते राजकारण करत असल्याचा आरोप अरूण जेटली यांनी केलाय. 

Jan 18, 2015, 07:31 AM IST

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांचा राजीनामा

बाबा राम रहीम याच्या 'एमएसजी - मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला परवानगी दिल्याचा निषेध करत  सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतलीय. या सिनेमाला आपल्या अपरोक्ष मंजुरी मिळाल्याने त्या चांगल्याच संतापल्या आहेत.  

Jan 16, 2015, 08:59 AM IST

बाबा राम-रहीमच्या 'एमएसजी'ला सेन्सॉर बोर्डाची परवानगी

बाबा राम-रहीमचा 'द मॅसेंजर ऑफ गॉड' प्रदर्शित होण्याचा मार्ग साफ झालाय. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं हिरवा कंदील दाखवलाय.  

Jan 16, 2015, 08:11 AM IST

राम-रहीमच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड'ला सेन्सॉरचा लाल दिवा

गुरमीत राम रहीम ऊर्फ बाबा राम-रहीम याच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिलाय. 'मॅसेंजर ऑफ गॉड' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.

Jan 13, 2015, 03:43 PM IST

व्हिडिओ : 'मॅसेंजर ऑफ गॉड'वर बंदी आणण्याची मागणी

डेरा सच्चा सौदा या संस्थेचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांचा सिनेमा 'मॅसेंजर ऑफ गॉड' (एमएसजी) सुरुवातीपासूनच वादात अडकलाय... त्यामुळेच की काय या वादग्रस्त सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलाय.  

Dec 27, 2014, 02:36 PM IST