मॅथ्यू चक्रीवादळ

मॅथ्यू चक्रीवादळाचा अमेरिकेनं घेतला धसका

हैतीमधल्या भयावह परिस्थितीमुळं अमेरिकेनं जोरदार धसका घेतलाय.

Oct 9, 2016, 11:27 PM IST

मॅथ्यू चक्रीवादळातील बळींची संख्या 842च्या वर

हैती देशाला मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसलाय.  यातल्या बळींची संख्या आता 842 च्या वर गेलीय. हजारो लोक या वादळामुळे बेघर झालेत. 

Oct 8, 2016, 10:01 AM IST

मॅथ्यू चक्रीवादळाने हैतीमध्ये 283 जणांचा बळी

दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या मॅथ्यू नावाच्या चक्रीवादाळनं हैतीमध्ये आतापर्यंत 283 जणांचा बळी घेतलाय. तर एकूण बळींचा आकडा 300च्या वर गेलाय. 

Oct 7, 2016, 09:58 AM IST