मुलीचा राडा

पोलीस ठाण्यात मुलीचा राडा

तेलंगणाच्या कुकुटपल्ली येथे एका मुलीने चक्क पोलीस ठाण्यात राडा घातला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या मुलीच्या दोन मित्रांना दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही मुलगी आपल्या एका मित्रासह पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने राडा घालण्यास सुरुवात केली. तेथील समोरच्या टेबलावरील कम्प्युटरही खाली ढकलला. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी मुलीसह तिच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Mar 15, 2016, 04:19 PM IST