मुलायम सिंह यादव

बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी- मुलायम

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी अकलेचे तारे तोडलेत. बलात्कार झाल्यावर फाशी कशाला द्यायला हवी, तरुणांकडून चुका होतात, असं संतापजनक वक्तव्य मुलायम सिंहांनी केलंय.

Apr 10, 2014, 05:36 PM IST

`मुलायम, अखिलेश यांची चौकशी सुरूच राहणार`

मुलायम सिंह यादव आणि त्यांचा मुलगा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणासंबंधी सीबीआय चौकशी यापुढेही सुरू राहील.

Dec 13, 2012, 12:03 PM IST