अल्पवयीन मुलावर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार
मुंबईतील खारघरमध्ये एका अल्पवयीन मुलावर कलिंगड विक्रेत्याने चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
May 13, 2014, 05:25 PM ISTकल्याणमध्ये खंडणीसाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या
कल्याण शहरात 50 लाखाच्या खंडणीसाठी एका सोने-चांदी व्यापा-याच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
Apr 27, 2014, 09:14 PM ISTजेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट...
उत्तर प्रदेशात एका सहा वर्षांच्या मुलाला सध्या देवत्व बहाल केलं गेलंय... आजुबाजुचे लोक इतकंच काय तर कुटुंबीयही देव समजून त्याची पूजा करतात... त्याचं कारण म्हणजे या मुलाला उगवलेलं शेपूट...
Apr 16, 2014, 08:15 AM ISTनऊ महिन्यांचा चिमुकला हत्येच्या प्रयत्नात दोषी!
वय वर्ष अवघं नऊ महिने... आणि हत्येच्या प्रयत्नात ठरलाय दोषी... अशक्य कोटीतील ही गोष्ट घडलीय पाकिस्तानात
Apr 3, 2014, 10:14 PM IST१४ वर्षांचा मुलगा मोडणार उसैन बोल्टचा रेकॉर्ड
जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळख असलेला उसैन बोल्ट यांच्या नावावर अनेक वेगवेगळे रेकॉर्ड आहे. मात्र हे रेकॉर्ड अजून कोणीही मोडू शकलेल नाही. परंतु आता उसैन बोल्टला टक्कर देण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये १४ वर्षाचा मुलगा सज्ज झालाय.
Dec 17, 2013, 04:02 PM ISTअभिनेत्री आयेशा टाकिया झाली आई!
‘वॉन्टेड’ चित्रपटातली सलमान खानची हिरोईन आणि अबु आझमींची सून अभिनेत्री आयेशा टाकिया आई झालीय. आयेशा टाकियाला मुलगा झालाय.
Dec 10, 2013, 12:02 PM ISTनारायण साईचा अनौरस मुलगा; पत्नीनं दिली माहिती
सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण साई आणि त्याची सहकारी जमुना यांना एक मुलगा आहे. ही गोष्ट नारायण साई याची पत्नी जानकी हिच्या चौकशीतून समोर आलीय.
Nov 19, 2013, 04:08 PM ISTवंशाच्या दिव्यासाठी... आईच्या मदतीनं पत्नी-मुलींची हत्या!
अहमदनगर जिल्ह्यातल्या डोंगरगण इथली ही धक्कादायक घटना... नात्यांवरचा विश्वासच फोल ठरवणारी... आपल्या आईच्या मदतीनं पत्नी व दोन चिमुरडींची हत्या करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केलीय.
Nov 9, 2013, 11:17 AM ISTतेव्हापासून दिवाळीच... ( अनुभव )
दादर स्टेशनवर उभा होतो. ५.१२ ची अंबरनाथ फास्ट पकडायचीच होती. गाडी आली, नेहमीप्रमाणे सेकंडला गर्दी होतीच. पण गाडीत घुसायचंच होतं.. पूर्वी असा निर्धार वगैरे करायचो नाही.
Nov 1, 2013, 09:43 PM ISTबापुंवर बलात्काराचा आरोप, मुलगा म्हणतो...
स्वत:ला संत म्हणवून घेणारे आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी आता त्यांचा मुलगा नारायण साई पुढे आलाय.
Aug 29, 2013, 09:55 AM ISTमुलाने बाईकसाठी घेतला वडिलांचा जीव
मुलाला बाईक देण्यास नकार दिल्यामुळे एका वडिलांना आपला जीव गमवावा लागला. बाईक देणार नाही असे म्हटल्यावर मुलाने आपल्या वडीलांना काठीने मारहाण करून त्यांचा जीव घेतला. आणि तेथून तो फरार झाला.
Aug 3, 2013, 07:47 PM ISTब्रिटनला मिळाला नवा राजपुत्र!
इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.
Jul 23, 2013, 08:05 AM IST`हवी आहे- माझ्या मुलाची अब्रु लुटू शकणारी मुलगी`
फिलाडेल्फिया येथील एका आईने अत्यंत आश्चर्यकारक जाहिरात दिली आहे. ही माऊली आपल्या मुलाची अब्रु लुटू शकणाऱ्या मुलीच्य़ा शोधात आहे.
Jul 22, 2013, 03:46 PM ISTपाहा, काय ठेवलं शाहरुखनं तिसऱ्या बाळाचं नावं!
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या सरोगेट बाळाच्या नावाला पुष्टी दिलीय. शाहरुखच्या या तिसऱ्या अपत्याचं नाव ठेवलं गेलंय ‘अबराम’.
Jul 10, 2013, 11:51 AM ISTअपघातात मुलगा ठार, वडिलांनी आईवर केला गोळीबार
आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरवून पत्नीलाच गोळी मारल्याची घटना आग्र्याला घडली आहे. मुकेश असे या आरोपीचे नाव आहे. बायकोच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला या समजातून त्याने हे कृत्य केलं.
Jun 30, 2013, 06:30 PM IST